कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
अजूनही काही लोक असे आहेत ज्यांना वॅक्सीन देण्यासाठी गार्डसोबतच डॉक्टर्सना घरांच्या छतावर चढावं लागत आहे. अजूनही काही लोक वॅक्सीनला इतके घाबरले आहेत की, ते घराचा दरवाजाही उघडायला तयार नाही. ...
मानोरी : येवला तालुक्यातील कोटमगाव खुर्द येथे ग्रामपंचायत व जगदंबा माता देवस्थान ट्रस्ट तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अंदरसुल यांच्या सहकार्याने कोविड लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गोंदे दुमाला येथील आरोग्य उपकेंद्रात लसीकरणासाठी बुधवारी सकळापासूनच नागरिकांची झुंबड उडाल्यानंतर सरपंचांनी पोलिसांची मदत घेत गर्दीवर नियंत्रण मिळविले. येथे फिजिकल डिस्टन्सि ...
Sputnik V single dose enough: खरेतर कोरोना लसीचे दोन डोस कोरोनाविरोधात लढण्यास जास्त परिणामकारक असल्याचे आढळले आहे. मात्र, देशातील ४ टक्के लोकांनाच लसीचे दोन डोस मिळाले आहेत. अनेक ठिकाणी लसीसाठी मारमारी आहे. अनेकांना कोव्हॅक्सिनचे ३० दिवस किंवा कोव् ...
CoronaVirus : या मुलाचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच, या मुलाच्या कुटुंबीयांची आणि त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. ...
अध्ययनातून समजते, की डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध कोरोना लस प्रभावी आहे. इस्रायलमध्ये लसीकरणाचा वेग चांगला राहिला आहे. एवढेच नाही, तर 57.4% नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. ...