शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : Corona Vaccine: लहानग्यांच्या लसीच्या ट्रायलसाठी केंद्राला साकडे; मुंबई महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

राष्ट्रीय : Corona Vaccination : भारीच! ड्रोनद्वारे देशातील दुर्गम भागात पोहोचवण्यात येणार 'कोरोना लस'; जाणून घ्या, सरकारचा प्लॅन

राष्ट्रीय : Corona Vaccine: दोन्ही डोस घेतले, तर रुग्णालयात जाणे टळेल; प्रकृती बिघडण्याची शक्यताही कमीच

गडचिरोली : Corona Vaccination: अनेक अफवांमुळे दुर्गम भागात लसीकरण ठरतेय जिकिरीचे

गोंदिया : सडक-अर्जुनी व गोरेगाव तालुका कोरोनामुक्तीच्या वाटेवर

नाशिक : येवल्यात पाच बाधित; १५ कोरोनामुक्त

महाराष्ट्र : Coronavirus: राज्यात १० हजार ४४२ नव्या रुग्णांची नोंद; मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ६५३ दिवस

पुणे : पुणे शहरात सोमवारी (उद्या) प्रथमच महापालिकेच्या सर्व केंद्रांवर होणार लस उपलब्ध

राष्ट्रीय : लय भारी! भारतीय डॉक्टरनं तयार केलं 'पॉकेट व्हेंटिलेटर', वजन केवळ २५० ग्रॅम; जाणून घ्या महत्व...

पुणे : Pune Corona News: पुणे शहरात रविवारी ३८८ जणांची कोरोनावर यशस्वीरित्या मात, तर नव्या २४२ रुग्णांची वाढ