लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
गरोदर महिलांनी लस घ्यावी का?Dr. Ravi Godse|Should Pregnant & Breastfeeding Women Take Covid Vaccine? - Marathi News | Should pregnant women be vaccinated? Ravi Godse | Should Pregnant & Breastfeeding Women Take Covid Vaccine? | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गरोदर महिलांनी लस घ्यावी का?Dr. Ravi Godse|Should Pregnant & Breastfeeding Women Take Covid Vaccine?

...

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा अनोखा उपक्रम; वाहन चालकांचे होणार आज लसीकरण   - Marathi News | Unique initiative of Thane Regional Transport Office; Drivers will be vaccinated today | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा अनोखा उपक्रम; वाहन चालकांचे होणार आज लसीकरण  

वाहन चालक हे कोरोना काळातही आपले काम करीत आहेत. ...

Good News; अंथरुणाला खिळून असलेल्यांनाही घरपोच लस मिळणार - Marathi News | Good News; Those who are bedridden will also be vaccinated at home | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; अंथरुणाला खिळून असलेल्यांनाही घरपोच लस मिळणार

दिव्यांगांना सेवा : हायरिस्कमधील व्यक्तींना मोबाइल व्हॅनद्वारे लसीकरण ...

सावधान ! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शहरात ४ लाख नागरिक बाधित होण्याचा धोका - Marathi News | Be careful! 4 lakh citizens in danger of being affected in the third wave of Corona | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावधान ! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शहरात ४ लाख नागरिक बाधित होण्याचा धोका

Corona Virus in Aurangabad : तिसरी लाट भयंकर असेल असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. ...

CoronaVirus: जगभरात कोरोना लाट पुन्हा तीव्र; एकाच आठवड्यात वाढले 12% रुग्ण, भारतातील 13 राज्यांनी टेन्शन वाढवलं  - Marathi News | Coronavirus over 34 lakh cases record last week in world in india covid-19 active cases rises in 13 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: जगभरात कोरोना लाट पुन्हा तीव्र; एकाच आठवड्यात वाढले 12% रुग्ण, भारतातील 13 राज्यांनी टेन्शन वाढवलं 

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर झालेल्या एका सिरो सर्व्हेनुसार अद्यापही जवळपास 40 कोटी लोकांना कोरोनाचा धोका... ...

School Reopening: लहान मुलांच्या शाळा सुरू करू नका, जाणकारांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | Schools For Children Should Not Open, Says Experts On The Basis Of Sero Survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :School Reopening: लहान मुलांच्या शाळा सुरू करू नका, जाणकारांनी व्यक्त केली चिंता

School Reopening News: दिल्ली मेडिकल काउंसिलचे अध्यक्ष आणि पीडिएट्रिक्स डॉक्टर अरुण गुप्ता म्हणाले की, ज्या देशात शाळा सुरू झाल्या, तिथे रुग्ण वाढले. ...

अकोल्यात पहिल्याच दिवशी ४१ गर्भवतींनी घेतली लस! - Marathi News | 41 pregnant women get vaccinated on first day in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात पहिल्याच दिवशी ४१ गर्भवतींनी घेतली लस!

corona vaccine : मोहिमेच्या पहिल्याच दिवशी बुधवारी ४१ गर्भवतींचे लसीकरण करण्यात आले. ...

CoronaVirus: लसीचे संरक्षण कवच भेदून कमजोर पडतोय डेल्टा व्हेरिएंट, पण... - Marathi News | CoronaVirus Delta variant is weakening by penetrating the vaccines protective shield but the danger remains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: लसीचे संरक्षण कवच भेदून कमजोर पडतोय डेल्टा व्हेरिएंट, पण...

केरळ आणि महाराष्ट्रासारखी राज्ये देशासाठी चिंतेचा विषय बनली आहेत. येथे अद्यापही कोरोना नियंत्रणात नाही. राजस्थान आणि इशांन्येकडील राज्यांत पॉझिटिव्हिटी रेट उच्च पातळीवर आहे. ...