कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Covishield side effects GBS syndrome: WHO च्या ग्लोबल अॅडव्हायजरी कमिटीकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यामध्ये म्हटले आहे की, जॉन्सन आणि एस्ट्राझिनेकाच्या कोरोना लसीमुळे इम्यून सिस्टिम डिसऑर्डरची समस्या होऊ शकते. हा आजार कमकुवत मांसपेशी, दुखणे, सुन्नपणा आ ...
CM Mamata Banerjee : यापूर्वी त्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री कमलनाथ आणि आनंद शर्मा यांचीही भेट घेतली. याच बरोबर, त्या मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेऊ शकतात. ...
11 मेपासून सरासरी दैनंदिन नव्या कोरोना रुग्णांची संख्येत सातत्याने कमी होत आहे. मात्र, याच बरोबर, केंद्राने कोरोनासंदर्भात काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे. तसेच, आपण थकलो आहोत, पण कोरोना व्हायरस नाही, असेही म्हटले आहे. ...
Corona Vaccination: मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या लसीकरणाबाबत कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. ...
Coronavirus: WHO ने कोरोना विषाणूचे मूळ शोधण्यासाठी चीन आणि वुहानच्या प्रयोगशाळांमध्ये पुन्हा तपासणीचा प्रस्ताव ठेवला होता. चीनने भूमिका स्पष्ट तो फेटाळून लावला. ...