शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

वाशिम : रांगेत अडीच तास घालविले; नंतर सांगितले लसीचा केवळ दुसरा डोस मिळेल

आरोग्य : कोरोना रूग्णांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या या लक्षणांमुळे वाढली चिंता, वाचा काय आहे हा गंभीर आजार

राष्ट्रीय : Corona Vaccine: कोव्हिशिल्डची लस घेतलीय? ‘या’ देशांमध्ये प्रवेश नाही; परदेशी जाणाऱ्यांच्या चिंतेत भर!

अकोला : Corona Vaccine : अकोल्याला लसीचे १३ हजार डोस प्राप्त

राष्ट्रीय : Corona Vaccination: तिसऱ्या लाटेआधी कोरोनावर तीन वार करण्याची तयारी; लहान मुलांच्या लसीकरणाचा मेगाप्लान पूर्ण?

मुंबई : दिलासा; जूनमध्ये काेराेना संसर्गात ७२ टक्क्यांनी घट, मृत्यूंचे प्रमाणही कमी

मुंबई : डेल्टा प्लसच्या म्युटेशनचा धोका कायम

नागपूर : कोरोनावर्षात मुलींच्या जन्म टक्केवारीत घट

मुंबई : पुनश्च लॉकडाऊन? राज्यात आजपासून पुन्हा कठोर निर्बंध लागू

राष्ट्रीय : Sputnik V : गुरुग्रामच्या फोर्टिस रुग्णालयात सामान्यांसाठी 'स्पुटनिक व्ही'च्या ट्रायल रनला सुरूवात