शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

Sputnik V : गुरुग्रामच्या फोर्टिस रुग्णालयात सामान्यांसाठी 'स्पुटनिक व्ही'च्या ट्रायल रनला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 11:08 PM

Coronavirus Vaccine Sputnik V : गुरुग्रामच्या फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सामान्य जनतेसाठी कोरोना लसीचं ट्रायल रन सुरू करण्यात आलं आहे. 

ठळक मुद्देगुरुग्रामच्या फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सामान्य जनतेसाठी कोरोना लसीचं ट्रायल रन सुरू करण्यात आलं आहे. २१ जून पासून १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा केंद्र सरकारनं घेतलाय निर्णय.

कोरोना विषाणूविरोधातील लढाईत (Coronavirus) रशियाच्या स्पुटनिक व्ही (Sputnik V) या लसीचं ट्रायल रुन सुरू करण्यात आलं आहे. गुरुग्रामच्या फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सामान्य जनतेसाठी कोरोना लसीचं ट्रायल रन सुरू करण्यात आलं. तर दिल्ली एनसीआरच्या निरनिराळ्या भागांमध्ये लसी पोहोचण्यास वेळ लागत आहे. स्पुटनिक व्ही लसीचं भारतात डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीतर्फे उत्पादन आणि वितरण करण्यात येणार आहे. 

देशात २१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. ७५ लसी केंद्र सरकारला तर २५ टक्के लसी या खासगी रुग्णालयांना देण्यात येणार आहे. तसंच देशात खासगी रुग्णालयांसाठी केंद्र सरकारनं लसींचे दरही निश्चित केले आहे. केंद्र सरकारनं स्पुटनिक व्हीच्या एका डोसची किंमत १,१४५ रूपये निश्चित केली आहे. दरम्यान, दिल्ली एनसीआरच्या निरनिराळ्या खासगी रुग्णालयांना आतापर्यंत स्पुटनिक व्हीच्या लसी देण्याचं काम सुरू करण्यात आलेलं नाही. स्पुटनिक व्ही अद्याप लाँच करणं बाकी आहे. त्यामुळे मॅनेजमेंट त्यावर काम करत असल्याची प्रतिक्रियी इंद्रप्रस्त अपोलो रुग्णालयाच्या एका अधिकाऱ्यानं रविवारी आयएएनएसशी बोलताना सांगितलं. स्पुटनिक व्ही या लसीचे दोन निरनिराळे डोस आहेत. यामध्ये २१ दिवसांचं अंतर ठेवणं आवश्यक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतrussiaरशियाdelhiदिल्लीNCRराष्ट्रीय राजधानी क्षेत्र