शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

कोल्हापूर : Coronavirus : कोल्हापुरात पुढील आदेश लागू होईपर्यंत जिल्ह्यातील निर्बंध जैसे थे

राष्ट्रीय : Coronavirus: गुड न्यूज! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत महत्त्वाची माहिती; लहान मुलांच्याही लसीकरणाला होणार सुरुवात

ठाणे : ठाणे : लवकरच तोडगा काढू; एकनाथ शिंदे यांनी दिले गणेशोत्सव समितीला आश्वासन

राजकारण : राहुल गांधी खोटं बोलून अफवा पसरवतात, लोकांचं आयुष्य टाकताहेत धोक्यात 

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! 4 महिने 'तो' कोरोनाशी लढला, बरा झाला अन् रुग्णालयाने दिलेलं 21 कोटींचं बिल पाहून हैराण झाला

ठाणे : मोदीजी, शिवसेनेच्या 'त्या' शाखेतील लसीकरणाची चौकशी करा; नगरसेवकाचं थेट पंतप्रधानांना पत्र

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine: कोरोना लस घेतल्यानंतर लंडनच्या मुलीवर गंभीर दुष्परिणाम; शरीरातील नसा फाटल्या अन्...

राष्ट्रीय : CoronaVaccine: कोरोना लसीचा चमत्कार; एका तासात पॅरालिसीस ठीक झाला; रुग्णाचा दावा

राष्ट्रीय : CoronaVirus News: ...तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अत्यंत कमी; भारताची वाटचाल अमेरिका, ब्रिटन, फ्रान्सच्या दिशेनं

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine: चीनची कोरोना लस घेणं पडलं महागात; ‘या’ देशात लसीचे दोन्ही डोस घेऊनही २० डॉक्टरांचा मृत्यू