शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus News: दोन्ही लसी घेऊनही डेल्टा प्लसने गाठलेच; 'त्या' महिलेनं वाढवली चिंता

राजकारण : Corona Vaccine: “त्यानंतरच ‘मन की बात’ करा”; राहुल गांधींची PM मोदींवर टीका

महाराष्ट्र : Delta Plus in Maharashtra: डेल्टा प्लसची लागण झालेल्या त्या २१ जणांपैकी कोणी कोरोना लस घेतली होती का? राज्याचे डॉक्टर म्हणाले...

जरा हटके : लस घेण्यासाठी पत्नी पोहोचली केंद्रावर; भीतीपोटी नवरोबा आधार कार्ड घेऊन थेट चढले झाडावर

राष्ट्रीय : Corona Vaccination: पुन्हा यू-टर्न! मोदी सरकारनं अवघ्या महिन्याभरात शब्द फिरवला; लसीकरण मोहीम संकटात?

राष्ट्रीय : CoronaVirus: लस घेतलेल्यांना उद्यापासून सार्वजनिक ठिकाणी फिरण्याची मुभा; 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय

राष्ट्रीय : ‘डेल्टा’ व्हेरिएंटचा धोका; लस घेतली तरी मास्क वापरा

मुंबई : सरकारकडून निकषांमध्ये बदल, राज्यात उद्यापासून असतील असे निर्बंध

मुंबई : ...तर बनावट लसीकरणातील लाभार्थ्यांचे अँटिबॉडीज तपासणार

राष्ट्रीय : ‘डेल्टा प्लस’वर कोणती लस? जाणून घ्या एम्स प्रमुख काय म्हणतात