शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : लोकसभेतील ८० टक्के तर राज्यसभेतील ९३% खासदारांचे लसीकरण

राष्ट्रीय : गुडन्यूज - कोरोनाची दुसऱ्या लाटेइतकी तिसरी भीषण नसणार!

राष्ट्रीय : १२ ते १८ वयोगटातील मुलांसांठी Zydus-Cadila ची लस लवकरच उपलब्ध होणार : केंद्र सरकार 

नाशिक : देवळ्यात लसीकरणासाठी लागल्या रांगा

राष्ट्रीय : कोविड लसीकरणाचा वेग कायम ठेवा; प्रचार, प्रसारासाठी NGO ची मदत घ्या: पंतप्रधान

राष्ट्रीय : Delta Plus Variant : केंद्रानं जारी केल्या गाइडलाइन्स, 'टीटीव्ही'वर भर; 8 राज्यांतील 'या' 11 जिल्ह्यांना दिला इशारा

राष्ट्रीय : CoronaVaccination : कोरोना, लसीकरणावर PM मोदींची समीक्षा बैठक, डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशाचे लसीकरण करण्याचे लक्ष्य

वसई विरार : वसईत लहान मुलांच्या पोलिओ लसीसाठी वसई तालुका आरोग्य विभागाचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : Corona Vaccine : तरुणाईचा लसीकरणास जोरदार प्रतिसाद; पाच दिवसांत ६० हजार तरुणांनी घेतली कोरोना लस

राष्ट्रीय : Corona Vaccine: गुड न्यूज! जुलैमध्ये मिळू शकेल सिंगल डोस जॉन्सन अँड जॉन्सनची लस; ‘इतकी’ असेल किंमत