शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोनाचा Delta Variant अधिक खतरनाक; निष्काळजीपणा ठरू शकतो जीवघेणा; WHO चा गंभीर इशारा

फिल्मी : CoronaVaccination: बनावट लसीकरणाचा साइड इफेक्ट, TMC खासदार मिमी चक्रवर्तींची प्रकृती बिघडली

राष्ट्रीय : Good news : डेल्टा+पासून सुरक्षिततेसाठी लशींचे मिश्रन एक ऑप्शन, पण...; AIIMSच्या संचालकांनी सांगितला मोठा पर्याय

आंतरराष्ट्रीय : सिंगापूरमध्ये 'न्यू नॉर्मल'! कोरोनाचे आकडे आता जाहीर होणार नाहीत, क्वारंटाइनचीही गरज नाही

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : धोका वाढला! 'या' देशात कोरोनाच्या Delta Variant चा हाहाकार; 7 दिवसांत तब्बल 35 हजार रुग्ण

राष्ट्रीय : चौथी लस लवकरच बाजारात; झायकोव्ह-डी लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याची शक्यता

मुंबई : कोविड लसींच्या नावाखाली ग्लुकोज पाणी दिल्याचा संशय; डाॅक्टर दाम्पत्यासह १० जणांना अटक

महाराष्ट्र : Corona Vaccine: गुड न्यूज! लहानग्यांसाठी ‘Covovax’ लस उत्पादनाला आठवडाभरात सुरूवात; अदार पूनावाला उत्सुक

क्राइम : डॉक्टर की हैवान! बोगस लसीकरणात हात असलेल्या शिवम हॉस्पिटलच्या डॉक्टरासह पत्नीस अटक 

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine: कोणत्या व्यक्तीला कोरोनापासून वाचण्यासाठी दरवर्षी ‘बूस्टर डोस’ची गरज भासेल? WHO नं सांगितलं...