शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad Corona Update : दिलासादायक! एका दिवसात १५ हजार नागरिकांना लस; मृतांचा आलेखही कमी

पुणे : Corona virus Pune : पुणे शहरात शुक्रवारी २५८ नवे कोरोनाबाधित तर २४६ कोरोनामुक्त

राष्ट्रीय : '...त्यावेळी उद्देश जीव वाचविण्याचा होता, स्वत:ची प्रतिमा चमकविण्याचा नव्हता'

पुणे : Corona Vaccination: पुणे जिल्ह्यात शुक्रवारी लसीकरणाचा उच्चांक; एकाच दिवसात तब्बल १ लाख जणांचे लसीकरण

मुंबई : महाराष्ट्र नंबर 1 ! देशात 3 कोटी लसीकरण पूर्ण करणारं पहिलं राज्य

पुणे : Corona Vaccination Pune : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! कोविशिल्ड,कोव्हॅक्सिननंतर रशियाची 'स्पुतनिक व्ही' लस पुण्यात दाखल 

राष्ट्रीय : CoronaVirus : हळू-हळू विक्राळ रूप धारण करतोय कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट, WHO नं दिला गंभीर इशारा

राष्ट्रीय : वुहानच्या लॅबला वैद्यकीय क्षेत्राचा नोबेल द्या, चीनच्या मागणीवर संतापले नेटीझन्स

राष्ट्रीय : VIDEO: बेजबाबदारपणाचा कळस! सीरिंजमध्ये लस न भरताच टोचण्यात आली सुई; घटना कॅमेऱ्यात कैद

मुंबई : बनावट लसीकरणातून २ हजार जणांची फसवणूक; हायकोर्टाला दिली माहिती, मुंबईतील प्रकार