लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
बेजबाबदारपणाचा कळस! अनेकांना एक डोस मिळेना; इथे एकाच व्यक्तीला दिले चार डोस अन् मग... - Marathi News | Corona Vaccination Bihar Bhojpur Elederly Man Claims Gets 4 Times Vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेजबाबदारपणाचा कळस! अनेकांना एक डोस मिळेना; इथे एकाच व्यक्तीला दिले चार डोस अन् मग...

Corona Vaccination: अनेक ठिकाणी एक डोस मिळत नसताना एकाच व्यक्तीला चार डोस दिल्याचा धक्कादायक प्रकार ...

CoronaVirus Third wave: चिंतेत भर! देशात कोरोना व्हायरसचा प्रजनन दर वाढला; एम्स, सीएसआयआरनं दिला गंभीर इशारा - Marathi News | CoronaVirus Third wave reproduction rate of the virus increasing AIIMS director and CSIR scientists issued warning | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus Third wave: चिंतेत भर! देशात कोरोना व्हायरसचा प्रजनन दर वाढला; एम्स, सीएसआयआरनं दिला गंभीर इशारा

डॉ. गुलेरिया म्हणाले, आधी व्हायरसची आर व्हॅल्यू 0.99 एवढी होती. ही वाढून आता एक झाली आहे. व्हायरसच्या प्रजनन दरातील वाढ पाहता सतर्क होण्याची आवश्यकता आहे. ...

Corona Vaccine: गुड न्यूज! १०० टक्के लसीकरण पूर्ण; मंदिरांचे शहर ठरले देशात नंबर १ - Marathi News | 100 percent corona vaccination done in bhubaneswar city of temples | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: गुड न्यूज! १०० टक्के लसीकरण पूर्ण; मंदिरांचे शहर ठरले देशात नंबर १

Corona Vaccine: दिलासादायक बाब म्हणजे मंदिरांचे शहर म्हणून ओळख असलेल्या एका शहरात १०० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. ...

Corona vaccination: फुकट फ्लॅट, कार देतो; पण प्लीज, लस घ्या! - Marathi News | Corona vaccination: free flat, car; But please, get vaccinated! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona vaccination: फुकट फ्लॅट, कार देतो; पण प्लीज, लस घ्या!

Corona vaccination News: जगातील सर्वात मोठ्या ऑफर्स हाँगकाँगनं देऊ केल्या आहेत. लसीकरण केलेल्या नागरिकांना त्यांनी टेस्ला कार, सोन्याचं बिस्किट, अत्यंत महागडं रोलेक्स घड्याळ, लक्षावधी डॉलर्सचा आलिशान फ्लॅट... अशा अनेक गोष्टी देऊ केल्या आहेत. ...

Corona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का? केंद्रानं उत्तर दिलं... - Marathi News | what is the speed of vaccination in india how much has the government completed from the target till july know everything | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का? केंद्रानं उत्तर दिलं...

Corona Vaccination: कोरोना विषाणू विरोधात केंद्र सरकारची देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. जानेवारी महिन्यापासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली. ...

Coronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...  - Marathi News | Coronavirus: new variant cases of epsilon variant increase in pakistan this virus is transmitted very fast | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत... 

Coronavirus : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये कोरोनाचा हा व्हेरिएंट वेगाने पसरत आहे. पाकिस्तानमध्ये या संसर्गाची अनेक प्रकरणे नोंदवली आहेत. ...

Pune Corona News: पुणे शहरात रविवारी ३३३ जणांची कोरोनावर मात, तर २५६ नवे रुग्ण - Marathi News | In Pune, 333 patients were diagnosed with corona on Sunday, while 256 new patients were admitted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: पुणे शहरात रविवारी ३३३ जणांची कोरोनावर मात, तर २५६ नवे रुग्ण

आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ६१७ संशयितांची तपासणी करण्यात आली ...

Covid-19 Third Wave : कोरोना व्हायरसची तिसरी लाट कधी येणार? CSIR प्रमुखांनी सांगितलं... - Marathi News | Covid-19 Third Wave: next covid-19 wave definite but when how not known csir chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Covid-19 Third Wave : कोरोना व्हायरसची तिसरी लाट कधी येणार? CSIR प्रमुखांनी सांगितलं...

Covid-19 Third Wave : सीएसआयआर प्रमुख डॉ शेखर सी मांडे म्हणाले की, लसीकरण आणि मास्क घालणे निश्चितपणे तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यास मदत करेल. ...