शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : कोणती लस सर्वाधिक वापरली गेली? जाणून घ्या कोण आहे पुढे

अकोला : केवळ ०.६ टक्के नागरिकांनीच घेतले लसीचे दोन्ही डोस!

आंतरराष्ट्रीय : कोविशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांना युरोपमध्ये प्रवासबंदीची शक्यता

राष्ट्रीय : चिंतेत भर : आणखी चार व्हेरिएंट ठरणार धोकादायक

क्राइम : फेसबुक रिक्वेस्ट पाठवत लसीकरणाचे करण्याचे दिले आमिष; वृद्धाकडून लाखो रुपये केले लंपास

राष्ट्रीय : Coronavirus: कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे लसीचा प्रभाव कमी होतोय? केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

मुंबई : मनीष त्रिपाठीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, डाॅ. त्रिपाठीचं आज आत्मसमर्पण

मुंबई : दिलासा; १ ते १८ वयाेगटांत आढळली सर्वाधिक ५१.१८ टक्के अँटीबॉडीज

मुंबई : दोन डोस घेतलेल्या फक्त 26 रुग्णांना कोरोनाची लागण

मुंबई : बेडची संख्या वाढवा, ऑक्सिजन प्लांटची उभारणी पूर्ण करा