लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Covishield Vaccine: कोविशील्डचा डोस घेतलेल्यांसाठी मोठी बातमी; मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | Covishield dose gap may again be reduced, but only for people above 45 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोविशील्डचा डोस घेतलेल्यांसाठी मोठी बातमी; मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

Covishield Vaccine: मोदी सरकार २ ते ४ आठवड्यात घेणार महत्त्वाचा निर्णय; कोविड-१९ वर्किंग ग्रुपचे चेअरमन डॉ. एन. के. अरोरांनी दिली माहिती ...

Corona Vaccination: कोविशील्ड लस घेणाऱ्या 'त्या' व्यक्तींना सीरमकडून गिफ्ट; अदार पूनावालांची मोठी घोषणा - Marathi News | Adar Poonawalla announces financial support to cover quarantine costs for students travelling abroad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोविशील्ड लस घेणाऱ्या 'त्या' व्यक्तींना सीरमकडून गिफ्ट; अदार पूनावालांची मोठी घोषणा

Corona Vaccination: सीरमचे सीईओ अदार पूनावालांची महत्त्वपूर्ण घोषणा; ट्विट करून दिली माहिती ...

Corona vaccine Sindhudurg :  सिंधुदुर्गसाठी २० हजार कोविड लसींचा पुरवठा - Marathi News | Corona vaccine Sindhudurg: | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Corona vaccine Sindhudurg :  सिंधुदुर्गसाठी २० हजार कोविड लसींचा पुरवठा

Corona vaccine Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोविशिल्डच्या १७ हजार व कोवॅक्सीनच्या ३ हजार असे एकूण २० हजार लसीचे डोस आज उपलब्ध झाले आहेत,अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. ...

CoronaVirus Live Updates : भयावह! डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या नाकात असतात 1000 पट अधिक व्हायरस; रिसर्चमधून खुलासा - Marathi News | CoronaVirus Live Updates people infected with the delta variant carry 1000 times more viruses | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह! "डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या नाकात असतात 1000 पट अधिक व्हायरस"

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट हा सध्या संपूर्ण जगभरात चिंतेचा विषय बनला आहे. ...

Coronavirus: जंगलातल्या आगीसारखा पसरणार नवा व्हेरिएंट; कोरोना लस न घेणाऱ्यांनी राहा सतर्क, अन्यथा... - Marathi News | Coronavirus Variant More Deadly Than Delta Is Possible Which Will Leave Record Number Of Infected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: जंगलातल्या आगीसारखा पसरणार नवा व्हेरिएंट; कोरोना लस न घेणाऱ्यांनी राहा सतर्क, अन्यथा...

जो कोरोना लसीचा प्रभाव शून्य ठरवेल आणि जंगलातील आगीप्रमाणे व्हायरस पसरण्यासाठी कारणीभूत ठरेल असा दावा या रिपोर्टमधून तज्ज्ञांनी केला आहे ...

Corona Vaccination: सप्टेंबर अखेरपर्यंत थांबा! WHOची श्रीमंत देशांना सूचना; भारताला होणार मोठा फायदा - Marathi News | Corona Vaccination WHO asks wealthy nations to hold off on Covid vaccine boosters at least through September | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सप्टेंबर अखेरपर्यंत थांबा! WHOची श्रीमंत देशांना सूचना; भारताला होणार मोठा फायदा

Corona Vaccination: जागतिक आरोग्य संघटनेचं श्रीमंत देशांना महत्त्वाचं आवाहन ...

कोरोना आटोक्यात, इतर आजारांची वाढली साथ - Marathi News | In coronary artery disease, increased incidence of other diseases | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१ बाधिताची भर : कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ११ वर

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी (दि.४) ९७७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ९२१ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ६५ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली आहे. यात १ नमुना कोरोनाबाधित आढळला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.१ टक्के आहे. वातावरणातील बदल ...

Corona Vaccination : पुणे जिल्ह्यात १८ वर्षांवरील ३८ लाख नागरिकांचा लसीचा पहिला डोस राहिला - Marathi News | 71 lakh citizens of Pune district have not taken a single dose of vaccine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination : पुणे जिल्ह्यात १८ वर्षांवरील ३८ लाख नागरिकांचा लसीचा पहिला डोस राहिला

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे ...