कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona Vaccine: एकीकडे राज्यात लसींचे ९ लाख डोस फुकट घालवले आहेत आणि दुसरीकडे आता केंद्रातील मोदी सरकारकडे आणखी कोरोना लसींची मागणी करायची, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Corona Vaccination: गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला आहे. या व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या एकमेव पर्याय आहे तो म्हणजे लसीकरण ...
Crime News: अंधेरीच्या क्वीन मार्केट येथे झालेल्या बोगस लसीकरण प्रकरणी अंबोली पोलिसांनी राजेश पांडे याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. लसीकरणाविषयी असलेल्या गैरसमजातून या भागात लसीकरण मोहिमेला पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या भागात जाणीव जागृती करत समुपदेशनाच्या माध्यमातून लसीक ...
मालेगाव कॅम्प : शासनाने कोरोनाबाबतीत नवीन नियमावली सुरू केली आहे, त्यामुळे मालेगाव शहरात व्यापार उद्योग तेजीत आले व शहरातील विविध मुख्य रस्त्यांवर नागरिकांची गर्दी होत असून कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून हे रस्ते गर्दीत हरवले आहेत. त्यामुळे चिंता व्यक् ...
पश्चिम बंगालमध्ये बुधवारी कोरोनाचे 826 नवे रुग्ण आढळून आले असून 10 जणांचा मृत्यू झाला. तसेच राज्यात आतापर्यंत कोरोनाचे 15,30,850 रुग्ण आढळून आले आहेत. तर 18,180 जणांचा मृत्यू झाला आहे. ...