लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: कोविशील्ड, कोवॅक्सिनचे मिक्स डोस घेतल्यास काय होणार? समोर आली महत्त्वाची माहिती - Marathi News | Icmr Study Study Mixing And Matching Of Covid Vaccines Covaxin And Covishield Shows Better Result | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोविशील्ड, कोवॅक्सिनचे मिक्स डोस घेतल्यास काय होणार? समोर आली महत्त्वाची माहिती

Corona Vaccination: मिक्सिंग डोसवर आयसीएमआरचं महत्त्वपूर्ण संशोधन ...

Coronavirus: दिलासा! देशभरात ४३ हजार ९१० रुग्ण कोरोनामुक्त; ५५ लाख नागरिकांचे लसीकरण - Marathi News | india reports 39 070 new corona cases and 491 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिलासा! देशभरात ४३ हजार ९१० रुग्ण कोरोनामुक्त; ५५ लाख नागरिकांचे लसीकरण

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ...

CoronaVirus Live Updates : चिंता वाढली! Delta नंतर आता कोरोनाचा Eta Variant; 'या' राज्यात सापडला पहिला रुग्ण, तज्ज्ञही हैराण - Marathi News | CoronaVirus Live Updates karnataka confirms case of eta variant of corona virus here all you need to know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : चिंता वाढली! Delta नंतर आता कोरोनाचा Eta Variant; 'या' राज्यात सापडला पहिला रुग्ण, तज्ज्ञही हैराण

CoronaVirus Marathi News and Live Updates: डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटनंतर आता आणखी एक व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. कोरोनाचा एटा व्हेरिएंट (Eta variant) आढळला आहे. ...

CoronaVirus News: मुंबई विमानतळाने दिले लसवाहतुकीला बळ - Marathi News | CoronaVirus News: Mumbai Airport transports 310 tonne vaccines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळाने दिले लसवाहतुकीला बळ

३१० टन लसी देश-विदेशात पोहोचवल्या; १२३५ टन वैद्यकीय सामग्रीची केली ने-आण ...

Corona Vaccination: कोरोना लसीकरणासाठी पहाटे 3 वाजल्यापासून रांग; 10 वाजले तरी टोकन मिळेना ! - Marathi News | Corona Vaccination No tokens at 10 o'clock even after standing at queue from 3 am | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना लसीकरणासाठी पहाटे 3 वाजल्यापासून रांग; 10 वाजले तरी टोकन मिळेना !

लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांचे हाल; नियाेजनाची मागणी ...

Corona Vaccination: जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला आपत्कालीन वापराची परवानगी - Marathi News | Johnson and Johnsons Single Dose Covid Vaccine Approved In India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला आपत्कालीन वापराची परवानगी

केंद्र सरकारने आपत्कालीन परवानगी दिलेल्या लसींची संख्या आता पाच झाली आहे. त्यात कोवॅक्सिन, कोविशिल्ड, स्पुटनिक व्ही, मॉडेर्ना यांचा समावेश आहे. ...

मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या १२४२ लाभार्थ्यांचे आतापर्यंत लसीकरण - Marathi News | Vaccination of 1242 bedridden beneficiaries in Mumbai so far | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या १२४२ लाभार्थ्यांचे आतापर्यंत लसीकरण

अंथरुणाला खिळलेले व वयोवृद्ध नागरिकांसाठी घरोघरी जाऊन लस देण्याच्या मोहिमेला २ ऑगस्ट पासून संपूर्ण मुंबईत सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत चार हजार ७१५ नागरिकांनी या मोहिमेअंतर्गत नोंदणी केली आहे. ...

CoronaVirus : मोठी बातमी! कोलेस्टेरॉलवरील औषधाने 70 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो कोरोनाचा धोका; वैज्ञानिकांचा दावा! - Marathi News | CoronaVirus British researchers says oral drug fenofibrate may cut sars cov 2 infection by 70 percent | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus : मोठी बातमी! कोलेस्टेरॉलवरील औषधाने 70 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो कोरोनाचा धोका; वैज्ञानिकांचा दावा!

Fenofibrate : फेनोफायब्रेट हे एक तोंडाद्वारे घ्यायचे औषध आहे. ते रक्तातील कोलेस्टेरॉल आणि लिपिड नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. हे औषध जगभरात सहज उपलब्ध आहे आणि स्वस्तदेखील आहे. ...