लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
लस घ्या आणि 3.70 कोटी रुपयांचं बक्षीस मिळवा; अ‍ॅमेझॉनने कर्मचाऱ्यांसाठी केली मोठी घोषणा   - Marathi News | Amazon offer lottery to promote vaccination workers cash new car  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लस घ्या आणि 3.70 कोटी रुपयांचं बक्षीस मिळवा; अ‍ॅमेझॉनने कर्मचाऱ्यांसाठी केली मोठी घोषणा  

Amazon Vaccination Lottery: कंपनीने लस घेणाऱ्या आपल्या अमेरिकेतील कर्मचाऱ्यांसाठी 5,00,000 डॉलर्सच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.   ...

हृदयस्पर्शी! कोरोनामुळे फुफ्फुसं झाली खराब, दररोज येतोय दीड लाखांचा खर्च; मुलाच्या उपचारासाठी आईची धडपड  - Marathi News | CoronaVirus Live kolkata corona patient lung support machine second month costs 1 lakh rupee per day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयस्पर्शी! कोरोनामुळे फुफ्फुसं झाली खराब, दररोज येतोय दीड लाखांचा खर्च; मुलाच्या उपचारासाठी आईची धडपड 

CoronaVirus Marathi News and Live Updates: उपचारासाठी दररोज तब्बल दीड लाखांचा खर्च येत आहे. मुलाच्या उपचारासाठी पैसे जमा व्हावेत म्हणून आईची धडपड सुरू आहेत आतापर्यंत लाखो रुपये हे लोकवर्गणीतून जमा झाले. ...

ऑक्सिजनच्या बाबतीत टास्क फोर्सनं केलेल्या शिफारसींचं काय झालं? सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला विचारणा - Marathi News | Supreme Court seeks Centres action taken report on recommendations of National Task Force on Oxygen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑक्सिजनच्या बाबतीत टास्क फोर्सनं केलेल्या शिफारसींचं काय झालं? सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला विचारणा

Covid 19: कोरोना प्रादुर्भावाच्या काळात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ऑक्सिजन पुरविण्यासंदर्भात एक टाक्स फोर्सची स्थापना कोर्टाच्या आदेशानुसार करण्यात आली होती. ...

कोरोना रुग्ण कमी झाले, पण अजूनही 'या' 45 जिल्ह्यांमध्ये 10% पेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट - Marathi News | Corona patients decreased, but still had a positivity rate of more than 10% in 45 districts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना रुग्ण कमी झाले, पण अजूनही 'या' 45 जिल्ह्यांमध्ये 10% पेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट

Covid-19 Pandemic: आरोग्य मंत्रालयासाठी हे 45 जिल्हे सध्या चिंतेचा विषय बनले आहेत. ...

धक्कादायक ! औरंगाबादमध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याकडून कोरोना लसीचा काळाबाजार - Marathi News | Shocking! Corona vaccine black market exposed in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक ! औरंगाबादमध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याकडून कोरोना लसीचा काळाबाजार

Corona vaccine : या ठिकाणाहून वापरलेले १० इंजेक्शन आढळून आले आहेत. ...

CoronaVaccine : खूशखबर! झायडस कॅडिला लसीला लवकरच मंजुरी! 12 वर्षांवरील मुलांना दिली जाणार लस - Marathi News | CoronaVaccine Zydus cadila vaccine emergency use authorization for 12 years above | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVaccine : खूशखबर! झायडस कॅडिला लसीला लवकरच मंजुरी! 12 वर्षांवरील मुलांना दिली जाणार लस

झायडसच्या या लसीला मुंजुरी मिळाल्यास, 12 ते 18 वर्षांतील मुलांसाठी ही देशातील पहिलीच व्हॅक्सीन असेल. (CoronaVaccine Zydus cadila) ...

CoronaVirus Live Updates : परिस्थिती भीषण! अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार; 'या' शहरात फक्त 6 ICU बेड उपलब्ध - Marathi News | CoronaVirus Live Updates us corona virus delta variant cases surge austin left with six icu beds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : परिस्थिती भीषण! अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार; 'या' शहरात फक्त 6 ICU बेड उपलब्ध

US Corona Virus delta variant cases surge austin left with six icu beds : महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. ...

खत्रींची खत्तरनाक आयडिया! थेट टी-शर्टवर छापला लसीकरण प्रमाणपत्राचा फोटो - Marathi News | atul khatri prints corona vaccination certificate on his tshirt shares photo | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खत्रींची खत्तरनाक आयडिया! थेट टी-शर्टवर छापला लसीकरण प्रमाणपत्राचा फोटो

पांढऱ्या टीशर्टवर छापला कोरोना लसीकरण प्रमाणपत्राचा फोटो ...