कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
केरळमधील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेत, केंद्र सरकारने केरळ सरकारकडून अशा सर्व संक्रमित रुग्णांची जीनोम सिक्वेंसिंग मागवली आहे. (Corona cases in kerala ) ...
Corona Third Wave: रेमडिसिविरच्या ५० लाख वायल सुरक्षित करण्यात आल्या आहेत. जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्या त्वरित राज्यांमध्ये पाठवल्या जाऊ शकतील. ...
ब्रिटनमध्ये कोरोना विरोधी लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू असली तरी मंगळवारी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या आकडेवारीनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ... ...