कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
MNS Sharmila Thackeray Slams Thackeray Government : शर्मिला ठाकरे यांनी आपण अनेक दुर्धर आजरांसोबत जगतोय, कोरोनामुळे जग बंद करणार का? असा सवाल केला आहे. ...
Covaxin nasal booster dose: कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ कृष्णा एल्ला यांनी भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतल्यानंतर नेझल व्हॅक्सिन देण्याबाबत तयारी सुरु असल्याचे संकेत दिले आहेत. ...
CoronaVirus : केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ३ कोटी २१ लाख ९२ हजार ५७६ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी १३ लाख ७६ हजार १५ जण बरे झाले आहेत. ...
मनसेच्या डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेचे उद्घाटन शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यासह शहराध्यक्ष मनोज घरत, प्रकाश भोईर, राहूल कामत आणि महिला आघाडीच्या मंदा पाटील, आदी उपस्थित होते. ...