लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: ...तरीही होतेय कोरोनाची लागण; कोविशील्ड, कोवॅक्सिन घेतलेल्यांची चिंता वाढली - Marathi News | Corona Vaccination Delta Variant Of Covid 19 Can Infect Vaccinated Too Finds Icmr Study | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :...तरीही होतेय कोरोनाची लागण; कोविशील्ड, कोवॅक्सिन घेतलेल्यांची चिंता वाढली

Corona Vaccination: कोरोना लसीकरण अभियान सुरू असताना महत्त्वाचं संशोधन समोर ...

कोव्हिशिल्ड लशीबाबत WHOचा मोठा इशारा | Covishield Vaccine | WHO | Corona Virus | India News - Marathi News | WHO's big warning about Covishield vaccine | Covishield Vaccine | WHO | Corona Virus | India News | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोव्हिशिल्ड लशीबाबत WHOचा मोठा इशारा | Covishield Vaccine | WHO | Corona Virus | India News

...

Corona Vaccination : लवकरच मिळेल नाकावाटे लस!, दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना मंजुरी - Marathi News | Corona Vaccination: Nasal Vaccine Will Be Coming Soon !, Second Phase Tests Approved | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :लवकरच मिळेल नाकावाटे लस

Corona Vaccination: नाकावाटे दिली जाणारी बीबीव्ही१५४ ही भारताची पहिली लस आहे. ...

CoronaVirus : देशात कोरोनाचे ३५ हजारांवर नवे रुग्ण, रुग्ण बरे होण्याचा दर मार्च २०२०नंतर सर्वाधिक - Marathi News | CoronaVirus: Over 35,000 new corona patients in the country, the highest cure rate since March 2020 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात कोरोनाचे ३५ हजारांवर नवे रुग्ण

CoronaVirus : बुधवारी सकाळी ८ वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, २४ तासांत ४४० रुग्णांचा मृत्यू झाला. याबरोबरच एकूण मृतांची संख्या ४,३२,५१९ झाली आहे. ...

पीपीई किट, मास्क खरेदीवर पुन्हा संशय; अपुऱ्या माहितीमुळे स्थायी समितीने प्रस्ताव रोखला - Marathi News | Doubt on PPE kit, mask purchase; the Standing Committee blocked the proposal Due to insufficient information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीपीई किट, मास्क खरेदीवर पुन्हा संशय; अपुऱ्या माहितीमुळे स्थायी समितीने प्रस्ताव रोखला

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पालिकेने आठ कोटी ७० लाख रुपयांचे पीपीई किट, थ्री प्लाय आणि एन ९५ मास्कची खरेदी करण्यात येणार आहे. ...

Corona Vaccine: पुढील महिन्यात लहान मुलांसाठी कोरोना लस येणार; ICMR ची महत्वपूर्ण माहिती - Marathi News | Corona Vaccine: Covid vaccine for children in India by September says ICMR NIV director | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतासाठी आनंदाची बातमी; २ ते १८ वयोगटातील मुलांना लवकरच मिळणार कोरोना लस

अलीकडेच काही दिवसांपूर्वी सीरम इंन्सिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ...

वांद्रे, विलेपार्ले, सांताक्रुझ येथील लसीकरण शिबिरांतून नऊ हजार नागरिकांचे लसीकरण - Marathi News | Vaccination of 9,000 citizens from vaccination camps at Bandra, Vile Parle, Santacruz | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे, विलेपार्ले, सांताक्रुझ येथील लसीकरण शिबिरांतून नऊ हजार नागरिकांचे लसीकरण

सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी मंत्री आदित्य ठाकरे सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एच एन रिलासन्स हॉस्पिटलच्या सहकार्याने विविध भागांमध्ये लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटचा कहर; एका दिवसात 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Live Updates america reports more than 1000 covid casualties highest after march month | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा हाहाकार! अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटचा कहर; एका दिवसात 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates: महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. ...