शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Pune Corona News : पुणे शहरात रविवारी ३६४ कोरोनाबाधित तर ३३१ कोरोनामुक्त

सखी : CoronaVaccine : लसीचा एकच डोस घेतलाय? किंवा लस घेतलीच नसेल तर Delta वेरिएंटपासून 'असा' करा बचाव 

वाशिम : ३७३ हेल्थ केअर, फ्रंटलाइन वर्कर्सनी लसीचा पहिला डोस घेतलाच नाही

अकोला : अकोला जिल्ह्यात २० टक्के शिक्षकांचे ना लसीकरण, ना कोरोना टेस्टिंग!

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : गेल्या 24 तासांत कोरोनाचे 41,157 नवे रुग्ण; 518 जणांचा मृत्यू 

राष्ट्रीय : ऑगस्टअखेरीस तिसरी लाट? ‘आयसीएमआर’चे प्रा. पांडा यांचा अंदाज

मुंबई : लसीकरणामुळे टळतो डेल्टाने होणारा मृत्यू; ९९ टक्क्यांपर्यंत संरक्षण, एनआयव्हीचा दावा

वर्धा : अवघ्या सात तासांत १६ हजार ९५५ व्यक्तींनी घेतली कोविड लस

मुंबई : Vaccination : सरकारचं एक पाऊल... अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांसाठी घरोघरी लसीकरणाची सुविधा

मुंबई : राज्यातील नगरपरिषदांना लस खरेदी करायला शासनाने परवानगी द्यावी, नगरपरिषदा महासंघाची मागणी