शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

कोल्हापूर : Corona vaccine Kolhapur : शिरोळवर जिव्हाळा, करवीरकडे कानाडोळा

आंतरराष्ट्रीय : मोठी बातमी! समुद्री चाच्यांविरोधात लढाईला गेलेल्या २४७ जवानांना कोरोना, सर्व समुद्रात अडकले

सोलापूर : आरोग्याच्या काळजी; कोरोनाची लस देण्यासाठी डॉक्टर थेट सोलापुरातील जेलमध्ये

राष्ट्रीय : Parliament monsoon Session Updates : लस घेताच 40 कोटींहून अधिक लोक हे कोरोनाविरुद्धच्या लढाईत बाहुबली बनले

अकोला : लसीकरणानंतर ॲण्टीबॉडीज तपासणी करायची कशासाठी?

अकोला : विभागात सर्वाधिक लसीकरण अमरावती जिल्ह्यात

राष्ट्रीय : Coronavirus: तिसरी लाट आली हे कसे ओळखायचे?

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine : कोरोना लस घ्या अन्यथा रुग्णालयात मिळणार नाही उपचार, सार्वजनिक सेवांपासूनही वंचित; 'या' देशाचा अजब निर्णय

वर्धा : लसीकरणानंतर ॲंटिबॉडीज तपासणी करायची कशासाठी?

नाशिक : चांदवडला दोन दिवसात सहा कोरोना बाधीत