कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत या दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. या बैठकीत राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासंदर्भात चर्चा केली जाईल. ...
Corona Vaccination in India: भारताने कोरोनावरील लसीच्या बुस्टर डोसबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. यादरम्यान, एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाविरोधातील लसीच्या तिसऱ्या डोसबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ...
Corona Virus Delta Plus in Maharashtra: राज्यातील या १०३ रुग्णांपैकी १७ जणांचे लसीचे दोन्हीही डोस झालेले आहेत तर १८ जणांनी केवळ एक डोस घेतलेला आहे. ...