शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

नाशिक : मानोरी येथे कोविड लसीकरण

आरोग्य : Corona Vaccine : 2 ते 6 वयोगटातील मुलांच्या लसीची चाचणी सुरू, पुढील आठवड्यापासून दिला जाणार दुसरा डोस

वसई विरार : अखेर तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर वसई विरार महापालिका आरोग्य विभागाला मिळाले लसीचे 2600 डोस

राष्ट्रीय : CoronaVirus : ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, IIT कानपूरचा दावा

राष्ट्रीय : Coronavirus Third Wave: ऑगस्टमध्ये देशात दररोज एक लाख रुग्ण सापडतील, ICMR चा धोक्याचा इशारा

राष्ट्रीय : Corona: 'अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट 40-60 टक्के जास्त धोकादायक'

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : Euro Cup जिंकल्याच्या आनंदात इटलीला कोरोनाचा विसर; 6 दिवसांत वाढली रुग्णसंख्या, तिसऱ्या लाटेचा धोका

राष्ट्रीय : अजबच...! एप्रिलमध्ये ज्याचा कोरोनानं मृत्यू झाला, त्यालाच जुलैमध्ये मिळाला लसीचा दुसरा डोस; असं आहे प्रकरण

आंतरराष्ट्रीय : चिंता वाढली! कोरोनापाठोपाठ आता Norovirus चा प्रादुर्भाव, इंग्लंडमध्ये 154 जणांना लागण; जाणून घ्या, नोरोव्हायरस काय आहे? 

आरोग्य : Coronavirus: कोरोना लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; नव्या रिपोर्टनं वाढलं टेन्शन, पण तज्ज्ञ म्हणतात, चिंता नको