शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

छत्रपती संभाजीनगर : दुसऱ्या डोससाठी एक लाख नागरिक ‘वेटिंग’वर; पुरवठा होत नसल्यामुळे महापालिका हतबल

सोशल वायरल : VIDEO : वॅक्सीनवरून महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, एकमेकींचे केस ओढत मारामारी

राष्ट्रीय : भयावह! मलयेशियावर कोरोनाचा कहर, परिस्थिती बिघडली; जमिनीवर उपचार, श्वासासाठी धडपडतायत रुग्ण

पुणे : Rajesh Tope : महाराष्ट्राचे एका दिवसात १० ते १५ लाख लसीकरणाचे लक्ष्य; मात्र केंद्राकडून तेवढा पुरवठा नाही

राष्ट्रीय : Covaxin For Kids : २ ते ६ वर्षांच्या मुलांवर दिल्लीतील AIIMS मध्ये सुरू होणार पुढील आठवड्यात Covaxin ची चाचणी

गोंदिया : जिल्ह्याला आणखी २३ हजार डोसेसचा पुरवठा

राष्ट्रीय : Gulabchand Katariya: 'लस काय झाडाला लागल्यात का? हव्या तितक्या तोडून द्यायला!'; भाजपा नेत्याचं अजब विधान

रत्नागिरी : लस घेण्यासाठी निघालेली महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली; गाव हळहळलं, रत्नागिरीतील घटना

आंतरराष्ट्रीय : गरोदर महिलांनी लस घ्यावी का?Dr. Ravi Godse|Should Pregnant & Breastfeeding Women Take Covid Vaccine?

ठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा अनोखा उपक्रम; वाहन चालकांचे होणार आज लसीकरण