शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

वर्धा : लसकाेंडीमुळे जिल्ह्यात व्हॅक्सिनेशन मोहीम कासवगतीनेच

पुणे : Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २१६ कोरोनाबाधित तर ३०४ जणांची कोरोनावर मात 

आरोग्य : Covishield घेतली असेल तर सावध रहा! नव्या साईड इफेक्टने वाढविल्या चिंता; WHO चा इशारा

राष्ट्रीय : CM ममतांनी घेतली PM मोदींची भेट; कोरोना लस अन् राज्याचं नाव बदलण्याचा मुद्दा केला उपस्थित...!

आरोग्य : Corona Vaccination: कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; कोट्यवधी लोकांची चिंता वाढली

राष्ट्रीय : CoronaVirus: चिंताजनक! आपण थकलो आहोत, कोरोना नाही! 22 जिल्ह्यांत महिनाभरापासून वाढतायत कोरोना रुग्ण

राष्ट्रीय : Corona Vaccine: कोरोनाची लस न घेणाऱ्या शिक्षकांचा एक महिन्याचा पगार कापणार, येथील प्रशासनाने घेतला निर्णय 

राष्ट्रीय : धक्कादायक! नर्सनं कोविशील्ड लसी चोरल्या; घरी नेऊन नातेवाईकांना टोचल्या अन् मग...

आंतरराष्ट्रीय : महामारी संपली ! Dr Ravi Godse On Corona Pandemic | Corona Virus Updates | Corona Vaccine

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: चीनचा थयथयाट! कोरोनाचा उगम शोधायचाय? मग अमेरिकेत जा; WHO विरोधातही संताप