कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
तज्ज्ञांनी सांगितले की, लसीच्या परिणामकारकतेचा सर्वांवर वेगवेगळा परिणाम होतो. काही लोकांमध्ये लस घेतल्यानंतरही अँटीबॉडी विकसित होत नसल्याचे दिसून आले आहे. ...
Corona vaccination in Mumbai: स्त्री आधार केंद्र, पुणे ह्यांच्या पुढाकाराने आणि कोरो इंडिया, मुंबई ह्यांच्या सहयोगाने चेंबूर येथील कष्टकरी आणि गरजू महिलांसाठी कोरोना लसीकरण आज दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी अपोलो हॉस्पिटल स्पेक्ट्रा, चेंबूर येथे सकाळी ...
Corona vaccination Update: कोरोनाविरोधातील लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही पुरेशा अँटीबॉडी विकसित झालेल्या दिसत नसतील तर पुन्हा लस घ्यावी लागेल का? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. ...
CoronaVirus : आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाच्या 42,618 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर 330 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...