शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

छत्रपती संभाजीनगर : 'नागरिकांची लससाठी धडपड'; संपूर्ण शहर ‘लसवंत’ होण्यास लागतील दोन वर्षे

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: भारत ‘रेड लिस्ट’ मध्ये! प्रवास केल्यास ३ वर्षांची बंदी; कायदेशीर कारवाईचाही इशारा

क्राइम : Corona Vaccination: 'आधी मला, आधी मला' करत कोरोना लसीसाठी एकमेकांशी भिडले; अनेकांची डोकी फुटली, १२ हून जास्त जखमी

महाराष्ट्र : CoronaVirus: धक्कादायक! मुंबईतील डॉक्टरला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण; लस घेऊनही संपूर्ण कुटुंब संक्रमित!

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा विस्फोट! एका दिवसात 1 लाख नवे रुग्ण; डेल्टा व्हेरिएंटने वाढवली चिंता

राष्ट्रीय : Corona Vaccination: मोठ्ठा दिलासा! कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी पॉझिटिव्ह बातमी; भारतीयांचं टेन्शन दूर

राष्ट्रीय : Corona Vaccine: पुढील महिन्यापासून लहान मुलांनाही मिळणार कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा

आंतरराष्ट्रीय : धक्कादायक! दोन्ही लसी घेतल्यानंतरही अँटिबॉडीज कमी होण्याची भीती; कोविशील्डचाही समावेश

राष्ट्रीय : Coronavirus: तीन महिन्यांनंतर नवे रुग्ण सर्वांत कमी; देशात कोरोनाचे २९,६८९ नवे रुग्ण

गडचिरोली : धान राेवण्यांमुळे काेराेनाच्या लसीकरणाकडे नागरिकांची पाठ