कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
डॉ. संजय ओक यांनी सांगितले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा प्लसचे म्युटेशन झाले. त्यावेळेस अनेक रुग्णांना पोटदुखी व त्याच्याशी संबंधित अनेक आजार झाल्याचे समोर आले ...
जागतिक स्तरावर तिसरी लाट सुरु झाली आहे. आपल्या देशातही तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. काेराेना लसीकरण झालेल्यांची बाधित हाेण्याची शक्यता ३० टक्याने खाली आली आहे. तर मृत्यू हाेण्याचे प्रमाण ९५ टक्केपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे लस घेणे आवश्यक झाले आहे ...
आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार, कोरोना प्रतिबंधाची लस घेतल्यानंतर रोगप्रतिकारकशक्ती या स्पाइक प्रोटीनवर हल्ला करते. ज्यामुळे काही जणांना जळजळ व आजारासोबतच वेदना सुरू होतात. शरीरात अतिसामान्य दुष्परिणाम दिसतात. मात्र, एक-दोन दिवसांत आपोआप दूर होतात. लसी ...
अतिरिक्त पैसे मोजून देखील अनेकांना वेळेवर रेमडेसिविर इंजेक्शन न मिळाल्याने काही रुग्णांचा जीवसुद्धा गेला होता. खासगी रुग्णालयांना सुद्धा रेमडेसिविर इंजेक्शन मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे शासनाने जिल्हाधिकारी कार्यालय आणि शासकीय रुग्णालयाच्या माध्यमा ...