कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. शहरी भाग वगळता सर्वत्र या वर्गाच्या शाळा सुरू झाल्या. दरम्यान, शाळा, महाविद्यालयांमध्ये रुजू हाेताना शिक्षण विभागाने शिक्षक ...
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ५ लाख ७७ हजार ३६० व्यक्तींना लसीचा पहिला, तर १ लाख ९० हजार ५४६ लाभार्थ्यांना व्हॅक्सिनचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. एकूणच जिल्ह्यात लसीकरण मोहिमेने ७.६७ लाखांचा टप्पा ओला ...
आज विविध तपासणी केंद्रांवर १० हजार ६९८ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.४० टक्के इतकी आढळून आली आहे. ...
नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) अलीकडील सूचनांनुसार, जे लोक इम्यूनोसप्रेसेन्ट्स घेतात त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क घालणं आवश्यक आहे. ...
covid booster dose for Health workers: मेडिकल जर्नल नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या अनेक देशांच्या वैज्ञानिकांनी एका संयुक्त अभ्यासात म्हटले होते की, कोरोना लस घेतल्यानंतरही आरोग्य कर्मचारी मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटमुळे संक्रमित होत आह ...