कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Wardha News लसकोंडीतून सुटका होत नाहीच तो आता कोविड लसीकरण मोहिमेला युद्धपातळीवर गती देण्यासाठी उपयुक्त ठरणारी एडी सिरिंज अल्प प्रमाणात पाठवून वर्धा जिल्ह्याची सिरिंजकोंडीच केली जात आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात आतापर्यंत कोरोना लसीचे तब्बल 75 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. ...
CoronaVirus Thane Updates : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात आज सायंकाळी साडे सातपर्यंत ५० हजार ८८७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. ...
कोरोना रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या प्लाझ्मा थेरेपीबाबत एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. त्यामुळे प्लाझ्मा थेरेपीच्या उपयुक्ततेबाबत संशयाचं सावट निर्माण झालं आहे. ...