शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

सोलापूर : पंढरपूरसह पाच तालुक्यातील निर्बंधाबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चेअंती निर्णय

आंतरराष्ट्रीय : चीनची 'व्हॅक्सिन डिप्लोमसी'! जगाला मोफत देणार कोरोना लसीचे २०० कोटी डोस

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोरोनाविरोधात आरपारची लढाई; तिसऱ्या लाटेचा धोका असताना देशासाठी तीन मोठ्या गुडन्यूज

आरोग्य : CoronaVaccine: खूशखबर! आता भारतात येणार 'ही' सिंगल डोस कोरोना लस? इमर्जन्सी वापरासाठी मागितली परवानगी

महाराष्ट्र : कोव्हिशिल्डचा डोस घेतलेल्यांसाठी मोठी बातमी | Covishield Vaccine Dose | Maharashtra News

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus : औरंगाबादमध्ये सहा लाख नागरिक झाले ‘लसवंत’

नागपूर : दहा लाखांवर नागपूरकरांनी घेतला पहिला डोस

राष्ट्रीय : CoronaVirus : कोव्हॅक्सीन घेतलेल्यांची विचित्र कोंडी, टेन्शन वाढलं...! ठोठावला न्यायालयाचा दरवाजा

पुणे : अजितदादा पुण्यातील व्यापाऱ्यांना सूट देणार का? उद्याच्या बैठकीत होणार निर्णय

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus : जगातील 135 देशांत डेल्टा व्हेरिएंटचा कहर, WHO नं जारी केली आठवड्याची धडकी भरवणारी आकडेवारी