कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
ह्या प्रत्येक पथकात पालिकेचा लिपिक, शिपाई, सफाई कामगार व ठेक्याचा सुरक्षा रक्षक सह १ पोलीस कर्मचारी असे ५ जणांचा समावेश केला. पथकांचे प्रमुख व नियंत्रण अधिकारी प्रत्येक प्रभाग समिती निहाय नेमण्यात आले. ...
coronavirus : ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबरा येथे 12 ऑगस्ट रोजी कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंट प्रकरण समोर आले. सरकारने ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली आणि राजधानीत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
Have you taken the second dose? : कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी अनेकजण टाळाटाळ करत असल्याने, आरोग्य विभाग अशा लोकांना फोन करून लसीचे दोन्ही डोस पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. ...
तुम्ही जर कोरोना लस घेतली नसेल तर तात्काळ घ्या कारण लस न घेतलेल्यांना मृत्यूचा धोका सर्वात जास्त आहे असं संशोधन समोर आलाय. लस न घेतल्यास मृत्यूची शक्यता का वाढते, कुणी केलंय हे संशोधन, लस आणि मृत्यू याचा नेमका काय संबंध आहे हे जाणून घेण्यासाठी रिपोर् ...
Corona Vaccination for young children's: भारत बायोटेकच्या लहान मुलांवरील Covaxin ची देखील चाचणी सुरु आहे. क्लिनिकल ट्रायल पूर्ण होणार आहेत. या लसीच्या वापराला मंजुरी मिळाली की ही लस दोन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनादेखील देता येणार आहे. ...
Coronavirus Vaccination : आतापर्यंत नागरिकांना 75 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत आणि या वर्षाच्या अखेरीस युवकांचे लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित आहे, परंतु या दरम्यान एका अभ्यासाने (Study on Vaccine) चिंता वाढवली आहे. ...