शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : BREAKING: पंजाबमध्ये कोरोनाचा कहर! शाळा सुरू होताच लुधियानामध्ये २० विद्यार्थ्यांना लागण

आरोग्य : कोरोनाबरोबरच जगावर आणखी एक मोठं संकट येण्याची भीती! WHO नं दिला धोक्याचा इशारा

राष्ट्रीय : कर्तव्यनिष्ठेला सलाम! वडिलांचं निधन झालं पण डॉक्टरने हिंमत नाही हारली; कोरोनाच्या संकटात रुग्णसेवा केली

आंतरराष्ट्रीय : नवनव्या कोरोना व्हेरिएंटशी लढण्यासाठी मिक्स व्हॅक्सीनचा फॉर्म्युला; 'हे' मोठे देश वापरतायत 'ही' खास पद्धत

जालना : कुणाचीही हयगय नाही; लसींच्या चोरीची सखोल चौकशी करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! दर 2 मिनिटाला 'या' देशात होतोय एकाचा मृत्यू; लसीचाही मोठा तुटवडा

राष्ट्रीय : Corona Vaccination : तुफान राडा! कोरोना लसीसाठी महिला एकमेकींच्या जीवावर उठल्या, रुग्णालयातच भिडल्या; जोरदार हाणामारी

राजकारण : कोरोना मध्य प्रदेशचं काय बिघडवेल ज्याचे प्रदेशाध्यक्ष विष्णू आणि मुख्यमंत्री शिव आहेत 

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 28,204 नवे रुग्ण; 147 दिवसांतील नीचांक

छत्रपती संभाजीनगर : Corona Vaccination: औरंगाबादेत लसीचा काळाबाजार; मोफत काेराेना लसीची प्रत्येकी ३०० रुपयांना विक्री