कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona vaccination: कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर भारताने जगातील काही देशांना लसींचा पुरवठा केला होता. मात्र देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर बाहेरील देशांना होणारा लसींचा पुरवठा थांबवण्यात आला होता. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना लस घेतल्यानंतर एका व्यक्तीची प्रकृती बिघडल्याची घटना घडली आहे. यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: भाजपाच्या एका नेत्याला एक दोन नव्हे तर तब्बल 5 वेळा कोरोना डोस देण्यात आल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. ...
याला अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्या प्रशासनाचेही समर्थन होते. मात्र, पॅनलने 65 आणि त्याहून अधिक वय असलेल्या लोकांसाठी फायझरच्या कोरोना लसीच्या बूस्टर डोसला मंजुरी दिली आहे. ...