लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Virus : वेळीच व्हा सावध! कोरोना हळहळू टेन्शन वाढवतोय; ५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू - Marathi News | Corona Virus cases in india 1700 cases came to light in five days 7 patient death know detail state covid 19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वेळीच व्हा सावध! कोरोना हळहळू टेन्शन वाढवतोय; ५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू

Corona Virus : देशात कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. गेल्या ५ दिवसांत कोविडचे १७०० रुग्ण आढळले असून आता एकूण रुग्णांची संख्या २७०० च्या पुढे गेली आहे. ...

Corona Virus : "कोरोनासोबत जगण्याची सवय लावा, २१-२८ दिवस...”; नव्या व्हेरिएंटबद्दल काय म्हणाले तज्ज्ञ? - Marathi News | Corona Virus no need to panic about the covid new jn 1 variant says experts iit kanpur director bhu professor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोरोनासोबत जगण्याची सवय लावा, २१-२८ दिवस...”; नव्या व्हेरिएंटबद्दल काय म्हणाले तज्ज्ञ?

Corona Virus : कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या १२०० झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये JN.१ व्हेरिएंटचा समावेश आहे, जो ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट आहे. ...

Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा - Marathi News | Silent heart attacks increase due to Delta variant of Covid-19, reveals IIT Indore report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

अमेरिकेसह अनेक आशियाई देशांमध्ये कोविड-१९ च्या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण वाढले आहेत. यामध्ये अचानक सायलेंट हृदयविकाराच्या बाबतीत एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे. ...

Corona Virus : चिंता वाढतेय! देशात कोरोना हात-पाय पसरतोय; रुग्णांची संख्या १२०० पार, १२ जणांचा मृत्यू - Marathi News | Corona Virus india sees rise in covid cases total active cases deaths kerala maharashtra delhi witness surge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंता वाढतेय! देशात कोरोना हात-पाय पसरतोय; रुग्णांची संख्या १२०० पार, १२ जणांचा मृत्यू

Corona Virus : आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे एक्टिव्ह रुग्ण १२०० च्या पुढे गेले आहेत. याच दरम्यान १२ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

चंदीगडमध्ये कोरोनामुळे 40 वर्षीय तरुणाचा मृत्यू, चार दिवसांपूर्वी आला होता रिपोर्ट पॉझिटिव्ह; रुग्णालयांत अलर्ट जारी - Marathi News | 40-year-old dies of corona in Chandigarh, report came positive four days ago; Alert issued in hospitals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंदीगडमध्ये कोरोनामुळे 40 वर्षीय तरुणाचा मृत्यू, चार दिवसांपूर्वी आला होता रिपोर्ट पॉझिटिव्ह; रुग्णालयांत अलर्ट जारी

संबंधित रुग्णाला चार दिवसांपूर्वी श्वास घ्यायला त्रास होत होता. यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...

कोरोनाच्या दोन नव्या व्हेरियंटवर जुनीच लस प्रभावी ठरेल का? तज्ज्ञ म्हणतात... - Marathi News | Will the old vaccine be effective against two new variants of Corona? Experts say... | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनाच्या दोन नव्या व्हेरियंटवर जुनीच लस प्रभावी ठरेल का? तज्ज्ञ म्हणतात...

कोरोनाच्या दोन नव्या व्हेरियंटवर जुनी लस प्रभावी आहे का? असा प्रश्न सगळ्यांच्या मनात उद्भवत आहे.  ...

पुन्हा तोंड वर काढतोय कोरोना! महाराष्ट्रात 66, यूपीमध्ये 10 नवे रुग्ण; देशात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू - Marathi News | coronavirus is raising its face again 66 new patients in Maharashtra, 10 in UP; 11 people have died in the country so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा तोंड वर काढतोय कोरोना! महाराष्ट्रात 66, यूपीमध्ये 10 नवे रुग्ण; देशात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू

आरोग्य मंत्रालयाने २६ मे पर्यंतचा डेटा अपडेट केला होता. त्यात, देशात १०१० सक्रिय रुग्ण असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता या संख्येत वाढ झाली आहे. ...

Corona Virus : कोरोना लहान मुलांवर करतोय ॲटॅक; संसर्ग झाल्यास अशी घ्या खबरदारी, करू नका 'या' चुका - Marathi News | Corona Virus covid 19 in kids precautions and common mistakes to avoid | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कोरोना लहान मुलांवर करतोय ॲटॅक; संसर्ग झाल्यास अशी घ्या खबरदारी, करू नका 'या' चुका

Corona Virus : कोरोना व्हायरस पूर्वीसारखा धोकादायक नसला तरी लहान मुलांच्या बाबतीत अजूनही सावधगिरी बाळगणं खूप महत्त्वाचं आहे. ...