कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
coronavirus : डेल्टा व्हेरिएंट काळानुसार बदलला आहे आणि अधिक संक्रमक झाला आहे. सध्या संक्रमणाच्याबाबतीत हा कोरोना व्हायरसच्या सर्व व्हेरिएंटला सक्रियपणे मागे टाकत आहे, असे मारिया व्हॅन कर्खोव यांनी म्हटले आहे. ...
Covishield dose gap reduction order: केरळ उच्च न्यायालयाने 3 सप्टेंबरला हे आदेश दिले होते. कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर 84 दिवसांवरून चार आठवड्यांवर आणण्याचा आदेश दिला होता. ...
Covid Vaccine Certificate row: कोविनवर बारकोड सारखे अद्ययावत तंत्रज्ञान वापरून भारताने लस घेतलेल्या लोकांचा डेटा तयार केला आहे. एवढे अद्ययावत असताना ब्रिटन त्यावर संशय व्यक्त करत आहे. ...
Anxiety Cases Increased Tenfold After Vaccine : 12 जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या पहिल्या रिपोर्टमध्ये चिंताग्रस्ततेची दोन प्रकरणे नोंदवली गेली. दुसऱ्या रिपोर्टमघ्ये ही संख्या 20 नोंदवली आहे. ज्यात 15 महिला आहेत. ...
अशा पार्श्वभूमीतही केंद्र सरकार उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या निवडणूक होणाऱ्या पाच राज्यांतील सर्व प्रौढ लोकांचे पूर्णत: लसीकरण करण्यास प्राधान्य देऊ शकते. ...
corona virus approach: कोरोना केस आणि मृत्यूंचा आकडा पाहून लाटांचे अनुमान लावण्याचे नुकसान झाले आहे. इंग्लंड सारख्या देशांमध्ये कोरोनाची तिसरी, चौथी लाट आल्याचे दावे करण्यात आले. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. ...
कोरोनामृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपये अर्थसाह्य देण्याची शिफारस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्राने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. यापुढे कोरोनाने जे रुग्ण मरण पावतील, त्यांच्याही कुटुंबीयांना ...