कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Coronavirus : देशातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) परिस्थितीबद्दल माहिती देताना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, देशात कोरोना व्हायरसची प्रकरणे कमी होत आहेत परंतु केरळमध्ये अजूनही जास्तीत जास्त प्रकरणे नोंदवली जात आहेत. ...
corona vaccine : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पूर्ण देशभरात लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पार पाडत असताना महाराष्ट्र आणि मुंबईला सुद्धा आवश्यक लसींचा साठा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन राजेश भूषण यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांना दिले आहे. ...
Covaxin Corona vaccine : SAGE ची ही बैठक Covaxin ला अंतिम मंजूरी देण्यासाठीच होईल. ही बैठक दीड तास चालेल. भारतीय वेळेनुसार, ही बैठक 4 वाजून 45 मिनिटांनी सुरू होईल. ...
Corona Vaccine : याचा परिणाम चीनच्या कस्टम डेटावर स्पष्टपणे दिसतो. यानुसार, चीनने जुलैमध्ये 2.48 अब्ज डॉलर किंमतीच्या लसी निर्यात केल्या होत्या. मात्र, ऑगस्ट महिन्यात ही नर्यात 21 टक्क्यांनी घटून 1.96 अब्ज डॉलरवर आली आहे. ...
लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस कधी येणार, याकडे अनेक पालकांचं लक्ष लागलं आहे. १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येतंय. मात्र १८ वर्षांच्या आतील मुलांना मात्र अद्याप लस दिली जात नाही. लवकरच शाळा-कॉलेज सुरु होणार आहे. त्यामुळे पालकांना आपल्या मुल ...