शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : धोका वाढला! लक्षणं दिसण्याआधीच डेल्टा रुग्णांपासून होतोय कोरोनाचा वेगाने प्रसार; रिसर्चमधून दावा

महाराष्ट्र : Coronavirus: दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,७८० रुग्ण कोरोनामुक्त; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी २०२३ दिवसांवर

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! जगभरातील कोरोना बळींची संख्या 44.15 लाखांवर तर रुग्णसंख्या तब्बल 21 कोटी

पुणे : गुड न्यूज! पुण्यातल्या बाळगोपाळांनी उलथवली कोरोनची लाट

पुणे : पुणे शहरात दोन डोस घेऊनही २ हजार कोरोनाबाधित; मात्र एकही जण रुग्णालयात नाही दाखल

राष्ट्रीय : Post Covid Effect : संकटं संपता संपेना! कोरोनानंतर ब्लॅक फंगसचा धोका अन् आता बेल्स पॉल्सी ठरतोय घातक; चिंतेत भर

अकोला : लसीकरणात अकोला तालुक्याची आघाडी, तेल्हारा तालुका माघारला

आरोग्य : Corona Vaccine: महिलांसाठी लस कितपत सुरक्षित? मासिक पाळी, गर्भधारणा, दुष्परिणाम...

राष्ट्रीय : सप्टेंबरपासून सुरू होणार Zydus च्या लसीचा पुरवठा; MD शर्विल पटेल यांनी दिली महत्वाची माहिती

महाराष्ट्र : LIVE - कोरोनाचे नवे व्हॅक्सिन शाळांचा मुहूर्त लांबवणार? Dr Sanjay Oak | Atul Kulkarni | Corona Virus