शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या आवाच्यासव्वा बिलाची तक्रार येणाऱ्या हाॅस्पिटलवर गुन्हे दाखल करणार; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

पुणे : Pune Corona News: पुणे शहरात मंगळवारी २०८ जणांची कोरोनावर मात; तर २४३ कोरोनाबाधित

वाशिम : Corona Vaccine : लसीकरण मोहिमेत विभागात वाशिम जिल्हा अग्रेसर

राष्ट्रीय : चिंताजनक! लसीचे दोन्ही डोस घेऊनही एकाच रुग्णालयातील २५% कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

छत्रपती संभाजीनगर : लस न देताच प्रमाणपत्र वाटप प्रकरणात महापालिकेच्या पथकाकडून दहाजणांची चौकशी

आंतरराष्ट्रीय : Corona vaccination: कोरोना होऊच नये म्हणून त्याने अडीच महिन्यांत घेतले तीन वेगवेगळ्या लसींचे पाच डोस

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : युरोपमध्ये कोरोनाचा प्रकोप! डिसेंबरपर्यंत 2 लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता; WHO ने व्यक्त केली भीती

मुंबई : CoronaVaccine: लसीचा दुसरा डोस वेळेत नाही घेतला तर, पुढे काय?; नागरिकांमध्ये मोठा संभ्रम जाणून घ्या

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरिएंट; लसही ठरतेय कुचकामी, 'या' देशात खळबळ

मुंबई : लसीकरण न केलेल्यांनाही लोकल प्रवासाची मुभा द्यावी; उच्च न्यायालयात याचिका