कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Vaccination : देशामध्ये जवळपास गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला होता. आता कोरोनाच्या केसेस कमी झाल्या आहेत आणि लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. ...
Serum Institute play big role in Corona Vaccination: 2001 मध्ये सीरम 35 देशांना लस पुरवत होती, आता सीरम 165 देशांना लस पुरविते. सीरमने एकट्याने 88 टक्के कोरोना लसीचे डोस पुरविले आहेत. ...
Corona Vaccination drive cross 100 crore dose: या कार्यक्रमातंर्गत लसीकरणाशी निगडीत डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचारी आणि अन्य कोविड वॉरियर्सचा सन्मान केला जाणार आहे ...
भारताने केवळ 276 दिवसांतच 100 कोटी कोरोना लसीकरणाचे लक्ष्य साध्य केले आहे. रोजच्या सरासरीचा विचार करता, ही सरासरी 36.23 लाख लसींचे डोस, अशी राहिली आहे. पण गेल्या जवळपास 50 दिवसांतच 44 कोटी डोस देण्यात आले आहेत. ...
Corona vaccination in India: देशासह जगभरामध्ये सुरू असलेल्या कोरोनाविरोधातील लढाईमध्ये भारताने आज ऐतिहासिक यश मिळवले आहे. भारताने आज कोरोनाविरोधातील लसीकरणामध्ये १०० कोटींचा आकडा गाठला आहे. ...