लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus News: कोरोनाचा AY.4 व्हेरिएंट लसीवर पडतोय भारी; शास्त्रज्ञांची झोप उडाली; तिसरी लाट येणार? - Marathi News | coronavirus new variant covid delta plus variant ay 4 infectivity rate expert | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा AY.4 व्हेरिएंट लसीवर पडतोय भारी; शास्त्रज्ञांची झोप उडाली; तिसरी लाट येणार?

CoronaVirus News: दोन्ही डोस घेतल्यानंतरही होतेय कोरोनाची लागण; धडकी वाढवणारी बातमी ...

लक्ष द्या ! लस घेतली असेल तरच सरकारी कार्यालयात मिळणार प्रवेश - Marathi News | Pay attention! Admission to government office will be available only if covid vaccinated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लक्ष द्या ! लस घेतली असेल तरच सरकारी कार्यालयात मिळणार प्रवेश

corona vaccine: शासकीय कार्यालयात येणाऱ्या सर्व अभ्यागतांनी किमान कोविड-१९ लसचा पहिला डोस घेतलेला असणे आवश्यक ...

Corona Vaccination : राज्यात दोन कोटी लाभार्थी पहिल्या डोसपासून वंचित; ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक - Marathi News | Corona Vaccination : Two crore beneficiaries deprived of first dose in the state; The highest in Thane district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात दोन कोटी लाभार्थी पहिल्या डोसपासून वंचित

Corona Vaccination : राज्यात नुकतीच या वयोगटातील लाभार्थ्यांसाठी आरोग्य विभागाने विशेष लसीकरण मोहीम जाहीर केली आहे. याविषयी कोरोना टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले, ‘शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात लसीकरण प्रक्रिया सुलभ नाही. ...

Corona Vaccine : नाशिकच्या युवकाला दिला कागदोपत्रीच दुसरा डोस - Marathi News | Corona Vaccine: The second dose given to Nashik youth on paper pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकच्या युवकाला दिला कागदोपत्रीच दुसरा डोस

Corona Vaccine : सचिन सांगळे या युवकाने गेल्या ७ ऑगस्ट २०२१ रोजी नांदूरशिंगोटे येथील केंद्रात पहिला डोस म्हणून कोविशिल्ड लस टोचून घेतली होती. दुसऱ्या डोससाठी त्यांना ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर २०२१ यादरम्यानची मुदत देण्यात आली आहे. ...

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! फक्त कोरोनाच नाही तर इतरही आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी करते 'लस' - Marathi News | CoronaVirus Live Updates non covid mortality found lower in vaccinated people new research | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा दिलासा! फक्त कोरोनाच नाही तर इतरही आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी करते 'लस'

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना लस गंभीर आजार कमी करते आणि रोगामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी देखील काम करते. ...

Coronavirus : 'महासाथ अजून संपलेली नाही', WHO प्रमुखांचा जगाला इशारा; म्हणाले, "कोरोना तेव्हाच संपेल जेव्हा..." - Marathi News | When will COVID 19 pandemic end Heres what the WHO chief says | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'महासाथ अजून संपलेली नाही', WHO प्रमुखांचा जगाला इशारा; म्हणाले, "कोरोना तेव्हाच संपेल जेव्हा..."

WHO on Coronavirus : सध्या कोरोना महासाथीचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही. ...

Corona Vaccination: “मोदी सरकारने लसीकरणाच्या शंभरीनंतर आता इंधनाची शंभरी साजरी करावी”; काँग्रेसची टीका - Marathi News | p chidambaram said after 100 crore corona vaccination modi govt must celebrate fuel price century | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मोदी सरकारने लसीकरणाच्या शंभरीनंतर आता इंधनाची शंभरी साजरी करावी”; काँग्रेसची टीका

Corona Vaccination: विरोधकांनी मात्र मोदी सरकारच्या भूमिकेवरून निशाणा साधला आहे. ...

Corona Vaccination: कोविशील्डचा एक डोस घेतलेल्यांना लवकरच दिलासा? मोठा निर्णय होण्याची शक्यता - Marathi News | Corona Vaccination Time Come To Reduce The Gap Of Second Dose Of Corona Vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोविशील्डचा एक डोस घेतलेल्यांना लवकरच दिलासा?; मोठा निर्णय होण्याची शक्यता

Corona Vaccination: देशातील लसीकरण अभियानाला आणखी वेग देण्याची गरज; दुसरा डोस लवकर देण्याची आवश्यकता ...