कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 3,42,73,300 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 12,830 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ...
Corona Vaccination: कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतलेल्यांना स्वेच्छेने कोविशिल्ड लस घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हे मत व्यक्त केले आहे. ...
Corona Virus : लस घेतलेल्या लोकांना जर पुन्हा कोरोना संसर्ग झाला तर त्यातून ते लवकर बरे होतात. मात्र, तेही लस न घेतलेल्यांप्रमाणेच डेल्टा विषाणूचा प्रसार करण्याची शक्यता असते. ...
Corona Virus :भारतातही गणेशोत्सवापासून सणासुदीचा काळ सुरू झाला असून, लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागले आहेत. ते गर्दी करीत आहेत, मास्कचा वापरही आता कमी झाला आहे, काही राज्यांत अद्याप अधिक रुग्ण सापडत आहेत दिवाळी सुरू होण्याआधीच ही परिस्थिती आहे. ...
प्रत्येक कुटुंबीयांना अर्थसाहाय्य म्हणून महापालिका २५ हजार रुपये देणार आहे. परंतु, यासाठी निधन झालेल्या व्यक्तीचे वय पन्नास वर्षे असावे अशी अट होती. ही अट रद्द करावी, अशी मागणी स्थायी समितीत करण्यात आली. त्यास मंजुरी दिली आहे. ...
जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेअभावी कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना देशाबाहेर जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांना कोव्हिशिल्ड लस घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ...