शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : धोका वाढला! सणसमारंभाच्या काळात डेल्टा व्हेरिएंटचा कहर?; येणारे 3 महिने ठरू शकतात घातक

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : 'चेहरा रिंकल फ्री करणारं बोटॉक्स इंजेक्शन घेतल्यास रोखू शकतो कोरोना'; तज्ज्ञांचा मोठा दावा

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : निष्काळजीपणाचा कळस! कोरोना टेस्ट करताना महिलेच्या गळ्यात अडकलं किट; अर्ध्या तासात तडफडून मृत्यू

राष्ट्रीय : धक्कादायक! लस घेण्यास नकार दिल्याने 'त्यांनी' विजेचं, नळाचं कनेक्शन कापलं; रेशनकार्ड जप्त केलं

राष्ट्रीय : Corona Vaccine : देशात 2.5 कोटी लोकांनी कोरोनाची लस घेतली पण ताप एका पक्षाला आला, मोदींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्याचा तूर्त विचार नाहीच; सरकारचा खुलासा

राष्ट्रीय : एका दिवसात देशभरात सव्वादोन कोटी लसवंत; भाजपची राज्ये आघाडीवर

नाशिक : जिल्ह्यात ८२ हजार लसीकरणाचा विक्रम

पुणे : Corona Vaccination: पुणे शहरात शनिवारी १८६ केंद्रांवर प्रत्येकी २०० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध

पुणे : Pune Corona News: पुणे शहरात शुक्रवारी २१३ जणांची कोरोनावर मात: तर १७१ नवे रुग्ण