कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
कोरोनाविषयक सुप्रसिद्ध डॉक्टर रवी गोडसे "स्वदेशी वॅक्सीन विदेशी विकणार?" असे का म्हणत आहेत? त्याबद्दल जर आपल्याला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा ...
Corona Vaccine : कोविड महामारीशी लढण्यासाठी जगातील प्रत्येक देश आपल्या नागरिकांना कोरोनाची लस घेण्याबाबत जागरूक करत आहे. यासाठी लोकांना सातत्याने प्रोत्साहन दिले जात असून त्यांना आकर्षक बक्षिसेही दिली जात आहेत. ...
COVID Vaccine For Children: बुधवारीच जागतिक आरोग्य संघटनेतर्फे Covaxin च्या आपात्कालिन वापरास परवानगी देण्यात आली आह. १७ देशांनी यापूर्वी लसीच्या वापरास मंजुरी दिली आहे. ...