लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine: वृद्धांना बुस्टर डोससाठी मेडिकल सर्टिफिकेटची गरज, डॉ. आर.एस. शर्मा यांची माहिती - Marathi News | Medical Certificates Needed for Senior Citizens to Get Booster Dose | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वृद्धांना बुस्टर डोससाठी मेडिकल सर्टिफिकेटची गरज, डॉ. आर.एस. शर्मा यांची माहिती

ज्यांना कोमॉर्बिडीटी आहे अशा ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे व्यक्ती बूस्टर डोससाठी पात्र आहेत, डोस घेण्यासाठी त्यांना मेडिकल सर्टिफिकेट दाखवावं लागेल. बाकी लसीकरणाची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच असणार आहे. CoWIN वर संपूर्ण माहिती आहे. ...

Corona Vaccination:मुलांच्या लसीकरणासाठी 'या' तारखेपासून सुरू होणार रजिस्ट्रेशन; याशिवाय मिळणार नाही लस - Marathi News | Registration for vaccination of children starting from 1st January; says Cowin chief Dr RS Sharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :15-18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी 'या' तारखेपासून सुरू होणार रजिस्ट्रेशन, जाणून घ्या डिटेल्स...

Corona Virus Vaccination Registration: मुलांना भारत बायोटेकची कोवॅक्सिन किंवा झायडस कॅडिलाची ZyCoV-D लस दिली जाऊ शकते. ...

पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी! शहरात एका आठवड्यात ७०० कोरोनाबाधित - Marathi News | 700 corona cases in a week pune city omicron | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी! शहरात एका आठवड्यात ७०० कोरोनाबाधित

शहरात १ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत २१९४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली... ...

Omicron Variant : सावधान! देशात अत्यंत वेगाने पसरतोय ओमायक्रॉन; 19 राज्यांमध्ये 578 रुग्ण, महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं - Marathi News | omicron in india spreading fast 578 positive cases in 19 states now delhi on top with 142 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! देशात अत्यंत वेगाने पसरतोय ओमायक्रॉन; 19 राज्यांमध्ये 578 रुग्ण, महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं

CoronaVirus Marathi News and Live Updates: ओमायक्रॉनचा अत्यंत वेगाने प्रसार होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. ...

लसवंत व्हा मुलांनो... लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी - Marathi News | Get vaccinated children ... Emergency use of vaccines for children between the ages of 12 and 18 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लसवंत व्हा मुलांनो... लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी

Corona Vaccination : पंतप्रधानांनी संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीचा लेखाजोखा देशापुढे मांडला, हे बरे झाले. कारण, दुसऱ्या लाटेवेळी आपली यंत्रणा, केंद्र व राज्यांमधील सरकारे गाफील राहिली. ...

Coronavirus In Maharashtra : राज्यात कोरोना संकट होतेय अधिक गडद; दिवसभरात १६४८ रुग्ण, तर १७ मृत्यू - Marathi News | Coronavirus In Maharashtra : The corona crisis in the state is getting darker; 1648 patients and 17 deaths during the day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus In Maharashtra : राज्यात कोरोना संकट होतेय अधिक गडद; दिवसभरात १६४८ रुग्ण, तर १७ मृत्यू

Coronavirus In Maharashtra :आतापर्यंत एकूण बाधित रुग्ण संख्या ६६,५७,८८८, तर कोरोनातून ६५,०२,९५७ जण बरे झाले आहेत. ...

कोव्हॅक्सिनच्या मान्यतेला निर्माण केले गेले अडथळे - सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा - Marathi News | People criticised Covaxin because it was developed in India, says CJI NV Ramana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोव्हॅक्सिनच्या मान्यतेला निर्माण केले गेले अडथळे - सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा

रामिनेनी फाउंडेशनतर्फे हैदराबादमध्ये आयोजिलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ...

Corona Vaccination : दुसऱ्या व प्रिकाॅशन डोसमध्ये 12 महिन्यांचे अंतर?, अंतिम निर्णय लवकरच होणार - Marathi News | Corona Vaccination : 12 months interval between second and precautionary dose ?, final decision will be taken soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुसऱ्या व प्रिकाॅशन डोसमध्ये 12 महिन्यांचे अंतर?

Corona Vaccination : ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे या लसींच्या दोन डोसमध्ये यापुढील काळात किती अंतर ठेवावे याचाही निर्णय केंद्र सरकार घेण्याची शक्यता आहे. ...