लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
सावधान! केवळ चव आणि गंधच नाही, तर आवाजही हिरावून घेऊ शकतो कोरोना! रिपोर्टमधून धक्कादायक दावा - Marathi News | Beware not only the taste and smell, corona covid 19 infection can cause vocal cord paralysis A shocking claim from the new study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सावधान! केवळ चव आणि गंधच नाही, तर आवाजही हिरावून घेऊ शकतो कोरोना! रिपोर्टमधून धक्कादायक दावा

Covid 19 मुळे व्होकल कॉर्ड पॅरालिसिसचा (Vocal Cord Paralysis) पहिला रुग्णही समोर आला आहे. ...

Corona Virus: पुण्यात आढळले ‘जेएन१’ चे ३ रुग्ण; राज्यात जेएन १ रुग्णांची संख्या १० वर - Marathi News | 3 patients of JN1 found in Pune The number of JN1 patients in the state has risen to 10 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus: पुण्यात आढळले ‘जेएन१’ चे ३ रुग्ण; राज्यात जेएन १ रुग्णांची संख्या १० वर

राज्यातील १० रुग्णांना काेराेनाची साैम्य लक्षणे हाेती व ते गृहविलगीकरणात बरे झाले असल्याची माहिती राज्याच्या साथराेग विभागाने दिली ...

धामणगावचा तरुण कोरोनाग्रस्त, आठ महिन्यांत पहिल्या रुग्णाची नोंद; नऊ नमुने तपासले - Marathi News | A young man from Dhamangaon suffers from corona, first patient recorded in eight months; Nine samples were examined | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धामणगावचा तरुण कोरोनाग्रस्त, आठ महिन्यांत पहिल्या रुग्णाची नोंद; नऊ नमुने तपासले

त्याचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात ५ मे २०२३ नंतर पहिल्यांदा कोरोना संक्रमितांची नोंद झालेली आहे. ...

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे लाट येणार नाही, दोन-तीन आठवड्यात सारं सुरळीत होणार!; तज्ज्ञांचे मत - Marathi News | Due to the new variant of Corona Jn 1 there will be no wave everything will be smooth in two three weeks says Health Experts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या व्हेरिएंटमुळे कोरोना लाटेची भीती नाही, २-३ आठवड्यात सारं सुरळीत होणार!; तज्ज्ञांचे मत

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे घाबरून जाण्याची गरज नाही असेही सांगण्यात आले आहे ...

घाबरू नका, काळजी घ्या! मास्क वापरा, जेएच १ व्हेरिएंट साैम्य; तानाजी सावंत यांची माहिती - Marathi News | Don't panic take care Use mask JH1 variant similiar Information from Tanaji Sawant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घाबरू नका, काळजी घ्या! मास्क वापरा, जेएच १ व्हेरिएंट साैम्य; तानाजी सावंत यांची माहिती

'सध्या ख्रिसमस, थर्टी फस्ट यानिमित्त काही काळजी घ्यावी, मास्क सक्तीचा नाही पण कुटूंबियांसाठी मास्क वापरा' ...

नव्या व्हेरियंटचा सामना करण्यासाठी ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बुस्टर डोस; कोराना ‘जेएन.१’ व्हेरियंटसाठी मनपा यंत्रणा सज्ज - Marathi News | A booster dose for citizens over 60 to combat the new variant; Municipality system ready for corona JN.1 variant | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नव्या व्हेरियंटचा सामना करण्यासाठी ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बुस्टर डोस; कोराना ‘जेएन.१’ व्हेरियंटसाठी मनपा यंत्रणा सज्ज

६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लवकरच नाकाद्वारे देण्यात येणारे बुस्टर डोस उपलब्ध करून दिले जाणार आहे. ...

एका दिवसात 6 जणांचा मृत्यू...! पुन्हा डोकं वर काढतोय कोरोना? आली आहे व्हॅक्सीनचा बूस्टर घेण्याची वेळ! - Marathi News | 6 deaths in a day due to coronavirus know about JN1 update jn1 variant corona news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका दिवसात 6 जणांचा मृत्यू...! पुन्हा डोकं वर काढतोय कोरोना? आली आहे व्हॅक्सीनचा बूस्टर घेण्याची वेळ!

देशभरात 594 नवे रुग्णही आढळून आले आहेत. मे महिन्यानंतरचा अर्थात गेल्या सात महिन्यांतील हा मोठा आकडा आहे... ...

Corona JN 1: ४१ देशात फैलाव, भारतात नव्या कोरोनाची एन्ट्री; JN 1 ची लक्षणे वाचा, उपायही करा - Marathi News | Corona JN 1 Variant: Spread in 41 countries, entry of new corona in India; Read JN 1 Symptoms, Remedies too | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :४१ देशात फैलाव, भारतात नव्या कोरोनाची एन्ट्री; JN 1 ची लक्षणे वाचा, उपायही करा