कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona Vaccination : पंतप्रधानांनी संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीचा लेखाजोखा देशापुढे मांडला, हे बरे झाले. कारण, दुसऱ्या लाटेवेळी आपली यंत्रणा, केंद्र व राज्यांमधील सरकारे गाफील राहिली. ...
Corona Vaccination : ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे या लसींच्या दोन डोसमध्ये यापुढील काळात किती अंतर ठेवावे याचाही निर्णय केंद्र सरकार घेण्याची शक्यता आहे. ...
जिल्ह्यात सध्यातरी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नसला, तरी कोविडची तिसरी लाट वर्धा जिल्ह्यावर ओढावल्यास कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेल्या तब्बल ६१ हजार ८५१ व्यक्ती कमकुवत दुवा ठरणार आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ५ लाख ५५ हजार ४१४ व्यक्तींनी कोविड लसीचे ...