शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पिंपरी -चिंचवड : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मालमत्ताधारकांच्या कुटुंबियांना सामान्य करात मिळणार १०० टक्के सवलत

पुणे : पुणे तिथे काय उणे! अखेर जिल्ह्यातील शंभर टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण

छत्रपती संभाजीनगर : Omicron Variant: विदेशातून कोण आले, कोण गेले ? प्रशासनाकडून शोध, तुम्हीही ठेवा लक्ष !

मुंबई : जगभर ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार; मंत्रिमंडळाने व्यक्त केली चिंता, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक धोका? WHOचा अहवाल, Omicron चे भीतीदायक संकेत

पुणे : Pune Fights Omicron: ओमायक्रॉनबाधितांच्या संपर्कातील आणखी १७ जणांना ‘नो टेन्शन’

इन्फ्रा कॉनक्लेव्ह : ...तर १५ ते २० फेब्रुवारीपर्यंत १०० टक्के मुंबईकरांना दुसरा डोसही देऊ! : आदित्य ठाकरे

पुणे : Corona Vaccination: पुणे महापालिकेला मिळाले लसीचे 'दोन लाख' डोस

क्राइम : Corona Vaccination: फेक कोरोना व्हॅक्सिन सर्टिफिकेट लीक होण्याच्या भीतीने त्याने पत्नी आणि तीन मुलींची हत्या करून केली आत्महत्या

आरोग्य : Omicron Variant : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटवर Pfizer च्या लसीचा परिणाम फारच कमी, लॅब टेस्टचा मोठा खुलासा