लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Children Corona Vaccination: आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू, 12 लाखांहून अधिक मुलांनी केली नोंदणी - Marathi News | Corona | COVID 19 Vaccination | Children Vaccination | Vaccination of children between the ages of 15 and 18 begins from today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू, 12 लाखांहून अधिक मुलांनी केली नोंदणी

Children Corona Vaccination: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर रोजी देशाला दिलेल्या संदेशात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी 3 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली होती. ...

CoronaVirus Live Updates : बापरे! 'कोरोनाची तिसरी लाट आलीय, अत्यंत सावध राहण्याची गरज'; 'या' मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान - Marathi News | CoronaVirus Live Updates mp cm shivraj singh chouhan said corona 3rd wave is here | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! 'कोरोनाची तिसरी लाट आलीय, अत्यंत सावध राहण्याची गरज'; 'या' मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ...

Corona Vaccination: पुण्यात १५ ते १८ वयोगटातील युवकांच्या लसीकरणाला सुरुवात - Marathi News | corona Vaccination of 15 to 18 year olds started in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination: पुण्यात १५ ते १८ वयोगटातील युवकांच्या लसीकरणाला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरु करण्यास परवानगी दिली ...

CoronaVirus Live Updates : वाढता वाढता वाढे! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 33,750 नवे रुग्ण, 123 जणांचा मृत्यू  - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 33,750 COVID cases 123 deaths in the last 24 hours and omicron cases 1700 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाढता वाढता वाढे! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 33,750 नवे रुग्ण, 123 जणांचा मृत्यू 

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात धोका वाढला असून ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. ...

Corona Vaccination Mumbai: मुंबईत मुलांचे लसीकरण कुठे कुठे होणार; जाणून घ्या प्रभागानुसार केंद्रे  - Marathi News | Where will children be vaccinated in Mumbai? Find out the centers by ward | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मुलांचे लसीकरण कुठे कुठे होणार; जाणून घ्या प्रभागानुसार केंद्रे 

मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात. महापालिका सज्ज; १५ ते १८ वर्षे वयोगटाचा समावेश ...

Corona Virus: मोठा दिलासा! यंदाच कोरोनाचा खात्मा होणार; डब्ल्यूएचओ म्हणतेय, फक्त गरीब देशांनाही लसी पुरवा - Marathi News | Great relief! corona will end in 2022; WHO says give vaccinate poor countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा दिलासा! यंदाच कोरोनाचा खात्मा होणार; फक्त गरीब देशांनाही लस द्यावी लागेल

corona virus may end in 2022: अमेरिकेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पाच कोटी ५८ लाखांवर पोहोचली असून, आठ लाख ४७ हजार जणांचा आजवर मृत्यू झाला.  ...

Omicron Corona patient: मुलांच्या लसीकरणाला आजपासून प्रारंभ;ओमायक्रॉन रुग्णांची संख्या पोहोचली दीड हजारांवर - Marathi News | Start vaccinating children today; Omicron Corona patient reach above 1500 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलांच्या लसीकरणाला आजपासून प्रारंभ;ओमायक्रॉन रुग्णांची संख्या पोहोचली दीड हजारांवर

कोरोनाचे २७ हजार नवे रुग्ण; मुलांच्या लसीकरणास आजपासून प्रारंभ ...

जिल्ह्यातील ४० केंद्रांवर विद्यार्थ्यांना आजपासून लसीकरण - Marathi News | Vaccination of students at 40 centers in the district from today | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ऑनलाईन नोंदणीही सुरू, केंद्रांवर ऑफलाईनची सुविधा, कोव्हॅक्सिन लसीचे ५७ हजार डोस शिल्लक, आरोग्य विभाग

 जिल्ह्यात या वयोगटात १,४९,९५६ पात्र लाभार्थी आहेत. आतापर्यंत १८ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण केले जात आहे. त्यात आता या गटाची भर पडणार आहे. यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली. ...